गेवराई :- रस्ता गेला वाहुन
गुळज / प्रतिनीधी ता १६ गेवराई तालुक्यातील भोजगाव कोमलवाडी कडे जानार रस्ता सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे वाहुन गेला आसुन या दोन गावाचा संपर्क तुटला आहे . गेवराई शेवगाव रस्त्या वर तळणेवाडी फाट्या पासून दोन किलोमीटर वरती भोजगाव हे गाव आहे . या गावामध्ये जानारा रस्ता वाहून गेला गावातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत