बीड

बीड – आज २ पॉझिटीव्ह!

बीड -बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांची वाढतच आहे.आज बीड जिल्ह्यातून तपासणीकरिता पाठवलेल्या ६८ स्वॅब पैकी २ व्यक्तींचे स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मसरत नगर येथील १३ वर्षाचा मुलगा तर झमझम कौलांनी मधील ३४ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आज पाठविलेले स्वॅब – 68
निगेटिव्ह अहवाल – 66
पॉजिटिव्ह अहवाल – 02
1 – झमझम कॉलनी, बीड (पुरूष वय 34 वर्षे)
1 – मसरत नगर, बीड (मुलगा वय १३ वर्षे) .
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!
– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड