बीड

बीड -आज 63 स्वॅबची प्रतीक्षा!

आज बीड जिल्ह्यातून तब्ब्ल 63 संशयितांची स्वॅब तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय बीड -21 स्वॅब,
सी.सी.सी.41 स्वॅब,
उपजिल्हा रग्णालय परळी -1 स्वॅब,
अशा एकूण 63 स्वॅबचा रिपोर्ट आज सायंकाळपर्यंत येणार आहे.त्यामुळे आज सुद्धा बीड जिल्हावासियांचे लक्ष या रिपोर्ट कडे लागले आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!
– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड