बीड

इंदिरा कन्या शाळेचे शिक्षक आप्पा यादव यांचा विजेचा शॉक लागुन मृत्यु

आष्टी (प्रतिनिधी)-
आष्टी तालुक्यातील कडा सहकारी साखर कारखान्यावरील रहिवासी तथा माजी आ.भीमराव धोंडे यांचे कट्टर समर्थक धामणगांव येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे इंदिरा कन्या विद्यालयाचे शिक्षक आप्पा यादव यांचे विजेचा शॉक लागुन दुर्दैवी निधन झाले.आप्पा यादव हे जोशी समाजाचे नेते होते. माजी आ.भीमराव धोंडे यांचे विश्वासु कार्यकर्ते होते.आप्पा यादव सर यांच्या निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.

  -दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड