हात न लावताच मंदिरात घुमणार घंटानाद!
13 जून : भारतात अनलॉकमध्ये धार्मिळ स्थळं खुली करण्यात आली आहेत. मात्र धार्मिक स्थळांमध्ये जाण्यासाठी काही नियम आहेत. यापैकीच एक म्हणजे मंदिरात गेल्यानंतर हात लावून आपल्याला घंटा वाजवता येणार नाही. मात्र हात न लावताच तुम्हाला घंटा वाजवता आली आहे
मध्य प्रदेशातील पशुपतिनाथ मंदिरात अशी घंटा लावण्यात आली आहे. या घंटेला हात न लावताच तुम्ही वाजवू शकता.पशुपतिनाथ मंदिरात स्वयंचलित सेन्सर असलेली एक बेल स्थापित केली गेली आहे, ज्याच्या अंतर्गत भक्त उभे होताच बेल वाजु लागते.