बीड

रस्त्यावर राहणाऱ्या अनाथांचे अन्नदाता शाकेर भाई बारुदवाले!

गेवराई , दि.१३:- कोरोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी जनतेने घराबाहेर पडू नये, म्हणून सरकारने संचारबंदी लागू केली असून पुर्ण जवळपास ३ महिने लाॅकडावुन केले परंतु सरकार ने रस्त्यावर राहणाऱ्या आनाथ लोकांच कोणताही विचार केला नाही.

लॉकडाऊनमध्ये गोर-गरीबांच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
संचारबंदी लागू झाल्याने गोर-गरिब जनतेच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.परंतु गोर- गरीब रोजंदारी वर काम करणा-या लोकांची आर्थीक आडचन निर्माण झाली आहे.कोरोना मुळे लॉकडाऊन आसल्याने सर्वात जास्त परेशान गोर- गरीब लोक झाले आणी उपाशी रस्त्यावर राहणारे आनाथ झाले.आशा परस्थीत पुर्ण लॉकडाऊनच्या परस्थीतीत रस्त्यावर राहणारे शैकडो वय व्रध्द आनाथाचा बनला आन्नदाता समाजसेवक शाकेर दादा बारुदवाले.हे कोरोना विषाणु या भयंकर जागतीक महामारी मध्ये रस्त्यावर राहणारे वय व्रद्ध गरीब शैकडो लोकांना स्वताच्या घरी स्वता बनवुन रोज जेवण्याची व्यवस्था शाकेर दादा बारुदवाले करतात.आन्नदान करतांना काही लोकांनी त्यांना विचारले तुम्ही स्वखर्चानी आनाथ लोकांना जेवन देतात का? तर शाकेर भाई मनाले लागणारा उत्तर त्या लोकांना दिला की ( मै नही आल्ल्हा खिलारा मै तो एक जरीया हु आनाथ लोगो तक खाना पोहछाने का ) आसा भाईचारा आणी प्रेमळ उत्तर त्यांनी लोकांना दिला.शाकेर दादा हे हजरत टिपु सुलतान युवा मंचचे गेवराई तालुकाध्यक्ष आहे या मार्फत आनेक लोकांना नेहमी मदती साठी पुढाकार घेत आसतात.
लाॅकडावुन मध्ये शाकेर दादा बारुदवाले याच्या सारख्या आनेक समाजसेवकांनी गोर गरीब लोकांची मदत केली.परंतु शाकेर दादा आज ही गेवराई शहराच्या रस्त्यावर राहणारे आनाथ लोकांना जेवन देण्याचा काम करत आहे.देशात लाॅकडावुन थोड थोड व्यव्हार सुरळीत होत आहे सर्व लोक आप आपल्या व्यावहारत मग्न झाले आहेत.परंतु रस्त्यावर झोपणारे जास्त आनाथ लोक बस स्टॅन ला आसतात पन बस सेवा बंद आसल्याने आनाथ वय व्रद्ध लोकांची उपासमारीची वेळ येत आहे.परंतु आशा परस्थीतीत शाकेर दादा बारुदवाले हे रस्त्यावर राहणारे वय व्रद्ध आनाथांचे आन्यदाता शाकेर दादा बाकुदवाले मदत करतांना दिसतात.त्याची ही दर्यादिली पाहुन बुलंद क्रिडा मित्र मंडळ बीड महाराष्ट्र राज्य याच्या तर्फे कोरोना योद्धा म्हणुन संम्मान पत्र दिले आहे.आश्या वेळेत आनाथांचे अन्नादाता शाकेद दादा बारुदवाले बनले यामुळे गेवराई तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.