News

बीड जिल्ह्यात गर्दीत मास्क कोणीच वापरेना ? पोलिस काहीच करेना ,?

अंबाजोगाई दि ( प्रतिनिधी )कोरोना संकटाचा विळखा ,शून्य टक्का पण कमी नाही .याउलट प्रभाव वाढत असून राज्यातील रुग्णांची संख्या 90 च्या घरात आहे ,बीड जिल्ह्यात पण रुग्ण वाढतच आहेत. खरतर जून अखेरपर्यंत उद्रेक होईल अशाप्रकारचे भाकित डब्ल्यू एच ओ या संघटनेने केला आहे.? त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब लक्ष घाला,? कारण आता मोकळी दिल्याने सारेच मोकळे झाले ?मास्क पण घालण्यावर कोणी लक्ष देत नाही ,पोलिसही बघ्याच्या भूमिकेत आहेत? किमान बीड जिल्ह्यात मास्क कंपल्सरी घालने पोलिसाच्या यंत्र करण्याची गरज आहे. दरम्यान मास्क न घालता च लोकांची गर्दी होत असून पोलिस पण कुणालाच हटकत पण नाही ?ना कुणावर कार्यवाई नाही हे आ१चर्य
     कोरणा संकटाची राज्य आणि इतर जिल्ह्याची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यात तसं पाहता या संकटाला रोखण्यात जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला यश आला असेच म्हणावे लागेल बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे या जिल्ह्यात संकटाचा शिरकाव झालेला नव्हता मात्र अलीकडच्या काळात जो गोंधळ घातला तो पुणे मुंबई इ बाहेरून आलेल्या रुग्णांनी घातलेला आहे अजूनही जिल्ह्यातील रुग्ण निघत नाहीत ही समाधानाची बाब आहे मात्र देशात आणि राज्यात लॉक डाऊन मध्ये दिलेली शिथिलता कदाचित धोक्याची ठरते की काय अशा प्रकारचे चित्र आता समोर येऊ लागले आहे सद्यस्थितीत सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने जणूकाही कोरणा निघून गेला अशीच मानसिकता हळूवार सर्वसामान्य जनतेमध्ये होत असून साधा मास्क सुद्धा तोंडाला लावले लोक आता रस्त्यावर पाहायला कमी मिळतात बाजार असो किंवा इतर गर्दीचे ठिकाण असो मास्क आणि सोशल डिस्टन चा वापर या नियमाकडे कुणी लक्ष देत नाहीत ज्या पोलीस यंत्रणेने तब्बल दोन महिने नवरात्र परिश्रम करून या लढाईत यश मिळवले त्याचा पोलिसांनी आता आता साऱ्या व्यवस्थेवर बघ्याची भूमिका जिल्ह्यात घेतलेली दिसत आहे कोणाच्या तोंडाला मास्क का असो अथवा नसो सोशल डिस्टंसिंग ऐसी की तैसी असं होत असतानाही पोलिस साधीशी टिपण वाजवत नाहीत ीच खर्‍या अर्थाने धोक्याची घंटा आहे खरंतर बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण हळूवार निघतच आहेत अशा परिस्थितीत एकीकडे मोकळीक दिली असताना दुसरीकडे जिल्हाधिकारी साहेबांनी किमान मास आणि सोशल डिस्टन्स सक्तीचे करावे या नियमाची झी पालन जर कोणी केले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी सर्वसामान्य जनतेमधून होत आहे जिल्हाधिकारी श्री रेखावार हे देवदूत म्हणून बीड जिल्ह्याला लाभले त्यांच्या अनेक कल्पनेतून आरोग्याच्या दृष्टीने हा जिल्हा सुखरूप राहण्याच्या प्रयत्नात राहिला मात्र येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाने या संकटाला रोखण्याची गरज आहे आणि त्यासाठी साऱ्या यंत्रणेने हात वर न करतात पुन्हा जबाबदारीने रस्त्यावर उतरण्याची गरज हे त्रिवार सत्य आहे बघूया सन्माननीय जिल्हाधिकारी या प्रश्नावर कशा प्रकारची भूमिका घेतात ?कारण सध्या लोक बिनधास्त वावरत आहे ? पोलिस काहीच बोलत नाही ?खर तर मास्क न घालणाऱ्यावर कठोर कार्यवाई करायला हवी ,