बीड

बीड जिल्हा- 43 पैकी 2 पॉझिटीव्ह!

बीड :-जिल्ह्याची वाटचाल कोरोनमुक्ती कडे होत असताना अचानक बीड मध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.आज सकाळी बीड जिल्ह्यातून आज सकाळी 43 संशयितांची स्वॅब तापसनीकरिता अंबेजोगाई प्रयोग शाळेत पाठवण्यात आली होती.या 43 स्वॅब पैकी 2 स्वॅब पॉझिटिव्ह आले असून 39 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत तर 3 स्वॅब रिजेक्ट करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांपैकी बीड तालुक्यातील लोळदगाव येथील 32 वर्षीय पुरुष तर बाबुळखुंटा येथील 30 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा….प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!
– दै. झुंजारनेट लाईव्ह,बीड