चांदीच्या किंमतीत मोठी घसरण!
2 जून : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये आलेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर आज पुन्हा वाढले आहेत. शुक्रवारी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 153 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीची किंमत 665 रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमती घसरतील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण, कोरोनामुळे लॉकडाऊन असलेला देश आता अनलॉक होत आहे. त्यामुळे पुन्हा अर्थव्यवस्था सुरू होणार आहे. म्हणूनच शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. अशात गुंतवणूकदार आता सोन्यात नफा मिळवू शकता