बीड

धारूरचा कंटेनमेंट झोन हटवला!

धारूर शहरातील दुधीया कॉलनीमध्ये आढळेल्या एका पॉझिटिव्ह रुग्णामुळे हा भाग कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला होता. आता येथील सर्व निर्बंध हटविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्याच्या सूचनेचे पालन करा

-दै.झुंजारनेता लाईव्ह