बीड

बीड – आज 18 पैकी 18 निगेटिव्ह!

बीड- (दि.9 ) मंगळवारी बीड जिल्ह्यातून पाठवलेले 18 पैकी 18 स्वॅबचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.त्यामुळे बीडवासीयांना निदान आज तरी आनंददायी दिलासा मिळाला आहे.
बीड जिल्ह्यामधून मंगळवारी 18 संशयित व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते,त्यात बीड,अंबाजोगाई, परळी आणि पाटोदा येथुनकाही स्वॅब घेतले होते,सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत
बीडवासियांनो,काळजी घ्या…गर्दी टाळा …स्वस्थ राहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!