संतोष देशमुख यांचे कुटुंबीयांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सुरेश धस, नमिता मुंदडा यावेळी उपस्थित
संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, भाऊ धनंजय देशमुख यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सुरेश धस, नमिता मुंदडा यावेळी उपस्थित
या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही. कठोर कारवाई होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
गॅंग संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही
कुटुंब म्हणेल त्या अधिकाऱ्यांना SIT मध्ये घेणार
मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांना केले आश्र्वासित
बीडमधील व्यावसायिकांना सुद्धा भेटणार