राष्ट्रवादीत फुट…. अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ…. धनंजय मुंडे यांचाही शपथविधी
मुंबई:- महाराष्ट्राच्या राजकिय घडामोडींना वेग आला असून आज दुपारी आचाणक अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन शरद पवारांना धक्का देण्याचे काम केले असून. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या दहा आमदारांनी शपथ घेतली.
यात परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही मंत्रिपदची शपथ घेतली.