Newsक्राईम

नांदूर घाट येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नांदुर घाट (प्रतिनिधी) नांदुर घाट येथील कापड दुकानाचे व्यापारी संतोष बलभीम शिरसागर यांनी आज चौसाळा येथील उड्डाणपुलाजवळ लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आज आत्महत्या करण्यात आहे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी व एक मुलगा वय 3 वर्ष व एक मुलगी 5 वर्ष असा परिवार आहे.पोस्टमार्टम करण्यासाठी चौसाळा ग्रामीण रुग्णालयांमध्ये नेण्यात आले आहे,तसेच पुढील तपास बिट आमलदार डोंगरे साहेब व पोलीस कॉन्स्टेबल शेंडगे साहेब,जायभाय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.