बीड

बीड -आणखी ४ पॉझिटिव्ह

बीड; जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी एकदम ४ रुग्ण कोरोनग्रस्त आढळल्याने खळबळ उडाली आहे.आज जिल्हा रुग्णालयात पहाटे मृत्यू झालेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर बीड शहरात ३ जणांना कोरोना झाल्याचे सिद्ध झाल्याने बीडकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….