News

बीड: आज २ पॉझिटिव्ह

बीड- दि.८(प्रतिनिधी) बीड आज पाठविलेले स्वॅब – 23
पॉजिटिव्ह अहवाल—02
1 – आंबेवडगाव ता धारूर वय 10 वर्षे मुलगा
2 – मालेगाव बुद्रुक ता गेवराई / वय 18 वर्षे स्त्री – ठाणे येथून आलेले
प्रलंबित – 11