बीड

वडवणी येथील संचारबंदी मागे

बीड- कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने वडवणी येथील मधील काही भागात संचारबंदी लागू करण्यात अली होती.प्रतिबंध क्षेत्रातील पूर्णवेळ संचारबंदी शिथिलतेचे आदेश आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत संचारबंदी जरी मागे घेण्यात आली असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
काळजी घ्या…स्वस्थ रहा…गर्दी टाळा!