बीड

बीड : 76 पैकी 1 पॉझिटिव्ह

बीड : आज पाठविण्यात आलेल्या 76 नमुन्यांपैकी 75 निगेटीव्ह आले असून एकजण पॉझिटीव्ह आढळून आलेला आहे. पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा बीडमध्ये आहे.तो झमझम कॉलनी बीड येथे राहणारा असून 61 वर्षीय हा रुग्ण हैद्राबादहून आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांनी दिली.