बीड

शाळकरी मुलास ट्रॅव्हल्सची धडक; मुलगा जागीच ठार!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Jun :- कल्याण विशाखा पटणम महामार्गावर मारफळा येथे एका शाळकरी विद्यार्थ्याला ट्रॅव्हलसने चिरडले आसल्याची घटना घडलेली आसुन तालुक्यातील खेर्डावाडी येथील ओमकार भागवत कादे वय वर्ष 15 हा विद्यार्थी खेर्डा वाडी येथून मारफळा फाटा येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जात असताना दि.25 रोजी सकाली 9 वाजता गढी माजलगाव रोड राष्ट्रीय महामार्गावर मारफळा फाटा येथे रोडने भरधाव वेगाने ट्रॅव्हल्स एम एच 23 डब्ल्यू 7666 या ट्रॅव्हल्स ने धडक दिल्याने ओमकार भागवत कादे याचा जागीच मृत्यू झाला झाला. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे .