बीड

आर.जी. कदम यांचे दुःखद निधन

महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष आर. जी. कदम यांचे आज दिनांक 04 जुन 2020 रोजी दुपारी 12.30 वा वयाच्या 76 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.अंत्यविधी आज सायंकाळी 08.00 वा. अमरधाम मोंढा रोड येथे करण्यात येणार आहे.