बीड

सावधान! बीडजिल्यात आज आणखी २ कोरोना रुग्ण

बीड : जिल्ह्यातील आज पाठविण्यात आलेल्या ३६ स्वॅब पैकी २ स्वॅब पॉसिटीव्ह आले आहेत. यात बालपिर बीड आणि सिरसदेवी येथील रुग्णांचा समावेश आहे. दोघेही मुंबईहून प्रवास करून आले आहेत. आजचे ३१ नमुने निगेटिव्ह असून ३ नमुने अनिर्णित आहेत.

काळजी घ्या..स्वस्थ रहा…