बीड

बीड कोरोना रिपोर्ट

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 Jan :- बीड जिल्ह्यात आज दि 23 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2144 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 290 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1854 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

अंबाजोगाई 88,
आष्टी 27,
बीड 38,
धारुर 05,
गेवराई 22,
केज 31,
माजलगाव 20,
परळी 42,
पाटोदा 07,
शिरुर 04,
वडवणी 06 इत्यादी रुग्णाचा समावेश आहे.