बीड

बीड जिल्ह्यात कोरोना तीनशे पार

22 Jan : – जिल्ह्यात आज जाहीर करण्यात आलेल्या 2414 अहवालात एकूण 307 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई 81,
आष्टी 16,
बीड 46,
धारूर 08,
गेवराई 19,
केज 20,
माजलगाव 32,
परळी 41,
पाटोदा 19,
शिरुर 08,
वडवणी 17 इत्यादी रुग्णाचा समावेश आहे.