बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ

17 Jan :- बीड जिल्ह्यात आज जाहीर करण्यात आलेल्या 1056 अहवालात एकूण 129 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई 20,
आष्टी 03,
बीड 59,
धारूर 02,
गेवराई 02,
केज 09,
माजलगाव 02,
परळी 07,
पाटोदा 12,
शिरुर 07,
वडवणी 06इत्यादी रुग्णाचा समावेश आहे.