बीड

बीड जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग दुपटीने वाढला

16 Jan :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढतो आहे.विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्या मोठ्या गतीने वाढत आहे.जिल्ह्यातील 1814 रुग्णांची तपासणी केली असता 125 पॉझिटिव्ह तर 1689 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील अंबाजोगाई 24,आष्टी 09,बीड 23,गेवराई 8,धारूर 3,केज 3,माजलगाव ,पाटोदा 10,परळी 26,शिरूर 5,वडवणी मध्ये 4 रुग्ण आढळून आले आहेत.