बीड

बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट रोज वाढतोय

बीड दि. 12 – जिल्ह्यात आज जाहीर करण्यात आलेल्या 1804 अहवालात एकूण 38 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.यामध्ये अंबाजोगाई 02, आष्टी 03, बीड 09, धारूर 02, गेवराई 01, केज 04, (चंदन सावरगाव, शिक्षक कॉलनी, रोजा मोहल्ला, कानडी रोड), माजलगाव 01, परळी 02, पाटोदा 06, शिरुर 07, वडवणी 01 इत्यादी रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आणि कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.