बीड

काल शून्य, मात्र आज कोरोनाचा आकडा वाढला

4 Jan :- बीड जिल्ह्यात आज दि 4 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1273 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 10 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1263 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात आष्टी 2 बीड 4 गेवराई 1 केज 2 परळी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत.