बीड

बीड जिल्हा कोरोनामुक्त

26 Dece :- बीड जिल्ह्यात आज दि 26 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1049 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 0 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1049 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात आज 0 रुग्ण संख्या आहे बीड जिल्ह्यात कोरोनाने रुग्ण कमी संख्येने आढळत होते ,तालुक्यात एक दोन रुग्णाचे प्रमाण होते,त्यामुळे जिल्ह्यासाठी मोठा दिलासा मानला जात होता,तपासणीचे प्रमाण बघता रुग्ण संख्या ही फारसी नव्ह्ती त्यामुळे बीड जिल्हा कोरोना मुक्त होऊ शकतो असे वाटत असताना आज दिलासादायक बातमी आली आहे.