बीड

बीड कोरोना रिपोर्ट

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Nov :- बीड जिल्ह्यात आज दि 25 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1044 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 9 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1035 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात
आष्टी 3
बीड 5
परळी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
.