News

प्रसिध्द व्यापारी हिरालाल सारडा यांचे निधन


बीड,दि.(प्रतिनिधी):-बीड शहरातील प्रसिध्द व्यापारी तथा बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल सारडा यांचे दिर्घ आजाराने रविवारी रात्री 8.30 ला निधन झाले.
हिरालाल सारडा हे बीडच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील सक्रिय आणि अग्रभागी असे व्यक्तीमत्व होते. मृत्यू समयी त्यांचे वय85 वर्ष होते. श्री.सारडा यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.