बीड

बीड कोरोना रिपोर्ट

1 Oct :- आज आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या २२५३ अहवालात जिल्ह्यात आज ४८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई ०६, आष्टी ०६, बीड १२, धारूर 00, गेवराई ०२, केज ०१, , माजलगाव ०३, परळी ०४, पाटोदा १२, वडवणी ०० तर शिरूरमध्ये दोन रुग्ण आढळून आले आहेत.