बीड

कोरोनाचा कार्यक्रम आटोपला; आज अत्यंत कमी रुग्णसंख्या

26 Sept :- बीड जिल्ह्यात आज दि 26 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1971 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 28 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1943 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 6 बीड 7 गेवराई 1 धारूर 1 केज 4 माजलगाव 2 परळी 1 वडवणी 2 असे रुग्ण आढळून आले आहेत.