बीड

बीड कोरोना रिपोर्ट; पॉझिटिव्ह रेट मध्ये मोठी घट

18 Sept :- बीड जिल्ह्यात शनिवार (दि. १८) रोजी कोरोना रुग्णांच्या एकूण १९२८ तपासणी अहवाल- पैकी ३९ पॉझिटिव्ह तर १८८९ निगेटिव्ह आले आहेत रुग्ण संख्येत पुन्हा घट होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

बधितांमध्ये अंबाजोगाई ०३ आष्टी १२, बीड ०९ धारूर ०२, गेवराई ००, केज – ०२, माजलगाव ००परळी – ००पाटोदा – ०९, शिरूर -०१, वडवणी – ०३