बीड

37 जण निगेटिव्ह तर आणखी एक पॉझिटिव्ह

37 जण निगेटिव्ह तर आणखी एक पॉझिटिव्ह

बीड,दि.30(प्रतिनिधी):-बीड जिल्ह्यातून आज 38 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 37 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे  सिध्द झाले आहे.