बीड

बीड कोरोना रिपोर्ट; रुग्णसंख्येचा अकडा शंभराच्या आत

15 Sept :-बीड जिल्ह्यात आज दि 15 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2455 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 68 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2387 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे..

आजच्या अहवालात आढळलेले जिल्ह्यातील रुग्ण अंबाजोगाई 11 आष्टी 13 बीड 18, धारूर 2 गेवराई 4 केज 8 माजलगाव 1 पाटोदा 6 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत.