बीड

वाचा, किती जणांना झाली कोरोनाची बाधा?

14 Sept :- आज मंगळवारी (दि.१४) रोजी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ऐकून २२६३ प्राप्त अहवालात ६१ बाधित रुग्ण आढळून आले तर २२०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई १२, आष्टी ०९, बीड १०, धारूर ०१, गेवराई ०२, केज ०५, माजलगाव ०२, परळी ०१, पाटोदा ०४, शिरूर ०२ तर वडवणीत तेरा रुग्ण आढळून आले.