बीड

बीड जिल्ह्यात आज 70 पॉझिटिव्ह रुग्ण

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 Sept :- बीड जिल्ह्यातील 2350 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 70 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .परळी वगळता इतर दहा तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे .

जिल्ह्यातील अंबाजोगाई 4,आष्टी 9,बीड 21,धारूर 1,गेवराई 2,केज 17,माजलगाव 3,पाटोदा 5,शिरूर 3,वडवणी मध्ये 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.