News

दोन प्रलंबीत अहवालापैकी एक अहवाल पॉझिटीव्ह

बीड : दोन प्रलंबीत अहवालापैकी एक अहवाल पॉझिटीव्ह आला असून अन्य एक अहवालाबाबत कुठलाही निष्कर्ष काढता आलेला नाही, अशी माहिती लातूरच्या प्रयोगशाळेने अधिकृत प्रेसनोट काढून दिली आहे.

महिला

पॉझिटीव्ह आढळलेली रुग्ण असून ती मुंबईहन आलेली होती. तर केजच्या एका अहवालाबाबत कुठलाही निष्कर्ष निघालेला नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी दिली.