तेंव्हाच राज्यातील शाळा सुरू होणार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
राज्यात दुसरी लाट ओसरत असताना सर्वत्र शिथिलता करण्यात अली आहे मात्र शाळेची घंटा अजूनहि वाजण्यास सज्ज झालेली नाहीराज्यात एकीकडे दुसरी लाट ओसरत असताना राज्यात शाळा नेमकी कधी सुरू होणार? याची वाट राज्यभरातले पालक पाहत आहेत. याबाबत चाइल्ड टास्क फोर्स सदस्य समीर दलवाई यांनी सांगितलं की, ‘शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जर तयारी पूर्ण झाली, तर शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक आहे. लहान मुलांचे लसीकरण जरी ऑक्टोबरपासून सुरू होत असले तरी लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नसल्याचं डॉ. दलवाई यांनी सांगितले.