बीडमध्ये 5 हजारापेक्षा जास्त कोरोना चाचण्या
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
27 Aug :- बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आलेख कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे .शुक्रवारी पाच हजारापेक्षा जास्त तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल 121 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
जिल्ह्यात बाधितांमध्ये
अंबाजोगाई 3,
आष्टी 29,
बीड 37 ,
धारूर 11,
गेवराई 10,
केज 13,
माजलगाव 1,
पाटोदा 9,
शिरूर 2,
वडवणीमध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत .