NewsPopular NewsRecent NewsTrending Newsमहाराष्ट्रराजकारण

मोठी बातमी..! एकनाथ खडसे यांच्या जावयाची ईडीकडून मालमत्ता जप्त

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसलाय. त्यांच्या जावईची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. गिरीश चौधरी असे त्याचे नाव असून पुणे भोसरी एमआयडीसी गैर व्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने बुधवारी ही मालमत्ता जप्त केलीये. जप्त केलेल्या मालमत्तेबाबत लवकरच ईडी खुलासा करणार असल्याचेही समजते.
एएनआयच्या वृत्तानुसार, ईडीने फेमा, 1999 च्या तरतुदींनुसार पीसी फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (NBFC) च्या पेमेंट गेटवेसह बँक खाती आणि व्हर्च्युअल खात्यांमध्ये असलेले 106.93 कोटी रुपये जप्त केले आहेत.