बीड

कोरोनाचा कहर आटोक्यात; रुग्णसंख्येचा अकडा अत्यंत कमी

23 Aug :- आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 4164 जणांच्या अहवालात जिल्ह्यात आज 55 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई 07, आष्टी 10, बीड 20, धारुर 04, गेवराई 01, केज 02 (धारुर रोड 1, कोल्हेवाडी 1), माजलगाव 01, परळी 00, पाटोदा 03, शिरुर 02 तर वडवणी येथे 05 रुग्ण आढळून आले आहेत.