News

हरियाणातील रोहतक येथे 4.6 रिस्टर स्केलचा भूकंप

हरियाणा राज्यातील रोहतक आज भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. रिष्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 4.6 इतकी झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू रोहतकपासून 16 किलोमीटर अंतरावर एनसीएस (National Center for Seismology) येथे होता. रात्री 9.08 वाजता ही घटना घडली