बीड

बीड कोरोना रिपोर्ट; बाधितांची संख्या दिलासादायक

17 Aug :- आरोग्य विभाकडून प्राप्त झालेल्या 4617 जणांच्या अहवालात जिल्ह्यात आज 107 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

बधितांमध्ये
अंबाजोगाईत 05,
आष्टी 23,
बीड 23,
धारुर 05,
गेवराई 03,
केज 19,
माजलगाव 01,
परळी 01,
पाटोदा 10,
शिरुर 06
वडवणी येथे 10 रुग्ण आढळून आले आहेत.