बीड

बीड कोरोना रिपोर्ट; ‘आठ’ तालुक्यात 10 च्या आता बाधितांची संख्या

16 Aug :- आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या 4831 जणांच्या अहवालात जिल्ह्यात आज केवळ 92 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 01, आष्टी 38, बीड 11, धारुर 05, गेवराई 05, केज 08, माजलगाव 04, परळी 00, पाटोदा 13, शिरुर 04 तर वडवणी येथे 03 रुग्ण आढळून आले आहेत.