बीड

कोरोना चाचण्यांचे तुलनेत रुग्णसंख्येत मोठी घट

14 Aug :- आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालात 7001 जणांपैकी जिल्ह्यात आज 139 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

बाधितांमध्ये अंबाजोगाई 03, आष्टी 58, बीड 18, धारुर 14, , गेवराई 12, केज 04, माजलगाव 08, परळी 06, पाटोदा 12, शिरुर 00 तर वडवणी येथे 04 रुग्ण आढळून आले आहेत. केज तालुक्यातील बेलगाव येथे 3 ते लाडेवडगाव येथे 1 रुग्ण आढळला आहे.