बीड

रुग्णसंख्येत मोठी घट; ‘या’ तालुक्यात आज एकही रुग्ण नाही

13 Aug :- बीड जिल्ह्यात आज दि 13 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 6602 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 119 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 6483 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात
अंबाजोगाई 7
आष्टी 42
बीड 29
धारूर 8
गेवराई 3
केज 5
माजलगाव 4
पाटोदा 11
शिरूर 4
वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत.