बीड

कोरोना चाचण्यांची संख्या वाढली, बाधितांची घटली

12 Aug :- आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 6590 अहवालात जिल्ह्यात आज 154 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 02, आष्टी 56, बीड 17, धारुर 08, गेवराई 12, केज 11, माजलगाव 07, परळी 00, पाटोदा 16, शिरुर 16 तर वडवणी येथे 09 रुग्ण आढळून आले आहेत.