बीड

कोरोना बाधितांचा आकडा कमी होईना

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 Aug :- आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात 3648 जणांच्या अहवालात आज 167 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

बाधितांमध्ये अंबाजोगाईत 05, आष्टी 39, बीड 55, धारूर 10, गेवराई 10, केज 13, माजलगाव 03, परळी 00, पाटोदा 15, शिरूर 16 तर वडवणी येथे 01 रुग्ण आढळून आले आहेत.