बीड

बीड कोरोना रिपोर्ट; बाधितांचा आकडा पुन्हा वाढला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 Aug :- बीड जिल्ह्यात आज दि 4 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4868 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 181 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4687 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.


आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात
अंबाजोगाई 4
आष्टी 25
बीड 28
धारूर 4
गेवराई 20
केज 6
माजलगाव 4
पाटोदा 18
शिरूर 10
वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत.